मी विद्यान आश्रम पाबळ
दि१०/०७/२०१६ह्या दिवशी आलो.DBRT चि माहिती नेट
वर पाहिली.दि११/०७/२०१६ DBRT ला जॉईन झालो.
विश्वास सरांनी स्वतः चि ओळख
करून दिली. त्यानंतर मला विश्वास सरानी वर्कशॉप मधील मशीन चि माहिती
दिली.सरांनी मापनाच्या पद्धती व त्याचे एकक सांगितले.
विशालसर drawing चा क्लास घेतला.त्रिकोणाचे
प्रकार व drawing
बेसिक
माहिती दिली drawing साठी लागणाऱ्या सामानाची नावे
सागितले नंतर विश्वास साराने कॉम्पुटरविषय
माहिती सागितली थोडक्यात अश्रमाची नियम सागितले सरणी जी मेल
व ब्लोग कसे तयार करायचे त्य बद्दल सागितले मापनावर गणित केली
कटींग आणि वेल्डीग चे प्रकल्प एका मशीनचे चक
बनवले
साहित्य:-
गोटे :- गोटे आणण्यासाठी ट्रक्टर ट्रोली
गोटेमोजण्य साठी