Friday 12 May 2017

                            || विद्या विनयेने शोभते ||

डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी [डी .बी .आर .टी .]
विज्ञान आश्रम ,पाबळ
विभागाचे नाव :- फॅब-लॅब
प्रकल्प


प्रकल्पाचे नाव :- मोडेला मशीनचा उपयोग करून PCB बोर्डवर ID कार्ड    तयार करणे .
विद्यार्थ्याचे नाव :- अतुल लक्ष्मन कोबाल .
प्रकल्प सुरु करण्याची दिनांक :- ६/९/२०१६
प्रकल्प पूर्ण करण्याची दिनांक :- ७/९/२०१६
मार्गदर्शक शिक्षक :- श्री .सुहास सर .


प्रस्तावना
मोडेल आणि विनायल कटरचा उपयोग करून आम्ही PCB बोर्डचा वापर करून आयडी कार्ड बनवणे .व ती png फाईल आम्ही विनायलकटरला देऊन कट करणे.हा प्रोजेक्ट आम्ही फॅब –लॅब मध्ये पूर्ण केला .यामुळे आम्हाला मोडेलमशीनचा वापर करणे समजले.सर्किट बोर्ड डिझायनिंग कशा प्रकारे बनवतात हे समजले.
उद्दिष्ट
*P.C.B बोर्डचा वापर कोणकोणत्या ठिकाणी करावा हे समजते यासाठी ........
*रेडीअम कशाप्रकारे बनवायचे व कटिंग फाईल कशी बनवायची यासाठी .......
महत्व आणि गरज
कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एखादी वस्तू तयार करण्यासाठी सर्किट बोर्डचा उपयोग केला जातो .हा सर्किट बोर्ड कसा डिझायनिंग करायचा व तो कोणत्या प्रकारे प्रोग्रामीन करायचा हे समजणे महत्वाचे वाटले .यामुळे पीसीबी बोर्डचा वापर समजला.
           त्यानंतर विनायल कटरचा वापर करून आम्ही रिडींअम कसे बनवायचे हे शिकलो .त्यामध्ये विणायल नावाचा कागद डिझायनिंग कसे करायचे हे समजणे महत्वाचे वाटल .
नियोजन
मोडेल व विणायल कटरवर काय डिझायनिंग करायचं हे ठरवले .त्यानंतर ती डिझायनिंग  Corel Draw*6 या सॉपटेवेअर  चा वापर करून ID कार्ड डिझायनिंग केले.ते डिझायनिंग आम्ही विणायल कटरला दिली .याप्रमाणे ID कार्डचे रेडीअम तयार करणे.
अडचणी
मोडेल मशीन युज करताना मोडेलाचे ड्रीलबीट सेट करण्यासाठी म्हणजे GRYAVETI सेटिंग मध्ये अडचणी निर्माण झाल्या.पीसीबी बोर्डला कटिंग डिझायनिंग देण्यासाठी कॉम्पुटरवर पासवर्ड लिहून चेक करण्यास अडचण आली
           विणायल कटर मध्ये विणायल कागद सेट करताना अडचण आली


    अंदाज पत्रक
अनु क्र .

मालाचे नाव
एकूण माल
दर
एकूण किमंत





पी.सी.बी बोर्ड
१ बोर्ड
२० रु
२० /-
डबल स्टीक टेप
१० रु
१०/-
विणायल कागद
१ स्टेचर
२० रु
२०/-






एकूण किंमत




(अ)                 (मोडेला मशीन )
*उद्देश : पी.सी.बी.बोर्डचा वापर करून डिझायनिंग करणे.
*साहित्य: पी.सी.बी.बोर्ड ,डबल स्टीक .इत्यादी ........
*साधने :ड्रीलबिट (१/६४ ),मोडेल मशीन ,पत्रा ,पटाशी ,काम्पुटर (CORAL DRAW*6)
* प्रात्यक्षिक कृती :  प्रथम नियोजन व अंदाजपत्रकानुसार साहित्य जमा केले .त्यानंतर कॉम्पुटरवरील Coral Draw*6 या SWAFTVEAR च्या मदतीने ID कार्ड बनवण्यास सुरवात केली .
  शेप टूल्स वरील शेप घेऊन त्या पी.सी.बी बोर्डची माप टाकले .त्यानंतर त्यावर 7.5CM 5CM माप नोंदवले.त्यानंतर आल्टर शिफ्ट दाबून (4)चारही बोर्डर काढून घेतल्या .नंतर Text Tool मध्ये जाऊन त्या  ID वरील माहिती टाईप केली .त्यानंतर फोल्डरमधील लोगो घेऊन . तो कलर प्रिंट करून डार्क केला. तो लोगो मोडेलावर कट करण्यासाठी तो लोगो ब्लॅक करावा लागला .लोगो प्लेन करण्यासाठी आम्हाला Trace Bitmap – Owtlimen Trace-Logo असे जाऊन लोगो प्लेन कलर दिला .
लोगो ब्लॅक करण्यासाठी
Bitmap-Mode -Black and with मध्ये जाऊन लोगो ब्लॅक केला.
नंतर हि फाईल CDR फाईल PNG केली .कंट्रोल es चा वापर केला
*हि PNG फाईल मोडेला मशीनला देण्यासाठी पुढील कृती :
प्रोसेंजर : रोल व मोडेल सिलेक्ट करून मेक RMD मध्ये कनवर्ड केले .लोड png करून फाईल id कार्ड डीझायनिग ओपन केले .नंतर मेकपार्क करून सिग्मेंट केला .कारण दोन रेघेमदिल अंतर कमी करण्यासाठी .त्यानंतर पुन्हा मेकपार्क केले .
मोडेलावर काम करताना :- बेड साप करून लेवल सेट करणे .pcb ला डबल स्टिक टेप लावणे .मशीनची [ १/६४ ]ड्रील बिट ग्र्याव्हीटी करून सेटिंग करणे .त्यानंतर आलेखाप्रमाणे बेडवरील x व y रेघ सेट करून pcb च्या कॉर्नर वर आणला .कॉम्पुटर वरून बिगिनिंग म्हणजे चालू केले .अशा प्रकारे मोडेला मशीन कोरण्याचे काम करतो .ते कोरून झाल्यानंतर त्यामध्ये स्टिक काढून ती ब्रशने ID कार्ड स्व्च्ह केला .
   फोटो