Tuesday 27 September 2016



                विज्ञान आश्रम पाबळ
               D.B.R.T
                 Section-Workshop
प्रोजेक्ट नाव – हात कोळपे
     नाव  -  अतुल कोबल
सातीदाराचे नाव -  अक्षय चव्हाण
    मार्गद्श्क -  जाधव सर
               विश्वास सर
प्रकल्प चालू केल्याचा दिनांक २०/९/२०१६
प्रकल्प संपल्याचा दिनांक    २९/९/२०१६   
    

      अनुक्रमणिका
अ.क्र
विषय
२ 
प्रस्तावना
उद्देश
साहित्य
साधने
६  
प्रयोजन
साध्य
८   
संदभ
उपयोग 
१० 
अनुमान
Costing
11
१२
अडचणी
आकृती
१३
इतर माहिती
      



     प्रस्तावना
आपल्या देशात शेतीचे प्रमाण आदिक वाढत चालले आहे .शेतातील गवत,तन काढण्यासाठी आपल्याला माणसे विकत ग्यावी लागतात .ते
आपल्याला परवडत नाही म्हणुन आपण या एक चाकी मोगी कोल्पाचा उपयोग करतो.
           या कोलप्याच्या साह्याने आपण गवत ,तन काढता येते.बटाटा,कांदा,लसून,मीरची यांचा मधील गवत काढता येते.आपल्याला जर शेती करायची असेल तर हे कोळपे आपल्याला उपयोगी पडेल.आपले बचत होईल.




       उद्देश
ज्वारी ,बाजरी ,मका , कांदा ,भूयमुग ,मिरची ,वांगी इत्यादींमधील गवत काढणे .
                
         साहित्य
    मोगी कोळपे बनवण्यासाटीआम्हाला एक गोल चाक लागले. {सायकाचे}व नंतर लहान लहान लोखंडी पट्या लागल्या .
व गोल पाईप ई साहित्य लागले .

          साधने
वेडलिंग मशीन ,कटर मशीन ,ग्रंनडर
इत्यादी साधने लागली .


                 प्रयोजन  
       या मोगी कोलप्याची तयारी खूप लक्ष पूर्वक केली .
   व खूप विचार करून तयारी केली .व ते सुंदर तयार केले


       साध्य
या मोगी कोल्प्यातून आम्ही असे साध्य करणार कि या कोलप्याने लहान गवत तळातून कसे निगुन जाईल हे साध्य करणार आहे .

         संदर्भ
हे कोळपे आम्ही संपूर्ण महाराष्ट्र बर पहिले .पेपर मधे,शेतकरी कडे ई टीकानी बगीतले आहे
         उपयोग
*15,२० आणि ३० c.m रुंदीचे पाते असल्यामुळे वेगवेगळया पिकांनमध्ये तननियंत्रण आणि आंतरमशागतकरिता वापरता येते .उदा-ज्वारि ,बाजरी, मका ,कांदा,बुयमुग,मिरची ,ई मधे ये कोलप्याचा उपयोग होतो .
* हलक्या व मध्यम जमिनीत सरीत लावलेल्या पिकांसाटी उपयुक्त.
*कोलप्याचे वजन ७ किलो असल्याने सहज उचलून नेता येते .
*२ जणांच्या साह्याने पिकांना पाणी देण्यासाटी सऱ्याही ओढता येतात .
         अनुभव
*कोळपे तयार करताना वेड्लिंग करण्याचा अनुभव आला .
*कोळपे कसे बनवतात व ते शिकण्यास मिळाले .
*व रॉड किती व कसे वापरायचे याचा अनुभव मिळाला.

          अनुमान
कोणतेही काम करण्याच्या अगोदर त्या कार्याची संपूर्ण माहिती असावी . व त्याचा आराखडा तयार करावा. त्यानंतर काम करण्यास सुरवात करावी.योग्यनियोजनाने व योग्य कार्य पद्धतीने काम पूर्ण होण्यास मदत होते.

                   Costing
अ.क्र
मालाचे नाव
एकूण माल
फुट
दर
एकूण किं






बॉलबेरिंग


५०
५०
अंगल
kg
ft
४०
४०
१ इंच पाईप
kg
ft
४०
१२०
१ इंच पट्टी
kg
१२ft
४०
२२०
रॉड


४०
पोलिशपेपर


२०
२०

रेड कलर



५०

५०
                                 टोटल=५४०
एकूण मालाचा खर्च=५४० /15
               मजुरी =३६
ईलेक्ट्रिकसिटी=५४०/१० =५४ 
ईलेक्ट्रिकसिटी =मालाचा खर्च+मजुरी +ईलेक्ट्रिकसिटी
               ५४०    +   ३६   + ५४
                     =६३० 

                                                                            
         अडचणी                                   

एक चाकी कोळपे बनवताना मला खूप अडचणी आल्या.आम्ही जेव्हा चाकाची किंमत वीचारली तेव्हा ते योग्य भावात मिळाले नाही.नंतर भेटले तेव्हा त्याच्या गोळ्या पडल्या होत्या.महत्वाची अडचण म्हणजे वेड्लीग करताना वेड्लीग लागली होती. 

Friday 23 September 2016


नाव:अतुल कोबल 
add: khed
मोबाईल -७४४७३५०८८५ 
इमेल :atulkobal@gmile.com 
आवड :खोखो 
कोर्स : D.B.R.T











Thursday 8 September 2016