Friday 21 April 2017

फॅब लॅब मध्ये प्रोजेक्ट बद्दल माहिती देऊन सॉलेडवर्क सॉफटवेअर शिकलो.
* सॉलेडवर्क चालू करण्याची पद्धत :
*फाईल –NEW-PART-OK
*स्केच –TOP-NARMAL
*सेटिंग करून TOALS चा वापर करून आकृतीला मापे टाकणे .
*थ्रीडी आकृती बनवणे:
फिचर मध्ये –ETNUDED BORE करणे.व त्यांची उंची देणे.बॉल्क वर डबल किल्क करणे .म्हणजे बॉक्स सेव्ह होईल त्यावर वर्तुळ काढून फिचर मध्ये  EXTNUDED CAT केल्यानंतर त्या बोक्स ला होल पडेल .
स्केच फिलेत मध्ये / चम्पर केल्यावर कर्व सेव्ह करणे .दोन लाईन सिलेक्ट करून कर्व सेव्ह करणे .
*लाईन सेट करणे :
स्केच मध्ये TREIM करून कटिंग साईज क्लिक केल्यानंतर लाईन कट होते .
*ट्युब प्रमाणे राउंड करायचा असेल तर .
फिचर मध्ये रीव्हॉल बेस करणे .त्यानंतर SHELL केल्यानंतर ट्युब सारखा आकार येतो .
*फाईल सेव्ह करण्यासाठी :
फाईल मध्ये सेव्ह मध्ये  DXF करणे .व हिरव्या बरोबर चिह्नावर क्लिक करून सेव्ह करणे . व हि फाईल लेझर कटरला देऊ शकतो.
*थ्रीडी स्कॅन हे मुख्यत :हुबेहूब दिसणाऱ्या समान वस्तू बनवण्यासाठी केला जातो.
थ्रीडी स्कनर साठी सेन्स नावच SOPTVEAR वापरतात .

तसेच थ्रीडी बिल्डर या SOPTVEAR मध्ये 

No comments:

Post a Comment