प्रकल्प अहवाल
२०१६-२०१७
विभाग :शेती व पशुपालन
विज्ञान आश्रम पाबळ
ता .शिरूर जि .पुणे
प्रकल्प अहवाल
२०१६-२०१७
विभागाचे नाव :शेती व पशुपालन
प्रकल्पाचे नाव :कुकुटपालन
प्रकल्प केल्याचे ठिकान:विज्ञान
आश्रम पाबळ
प्रकल्प करणाऱ्याचे नाव :अतुल
लक्ष्मन कोबल
मार्गदर्शकाचे नाव :सचिन
सर
प्रकल्प सुरु केल्याचा दिनांक :२/३/२०१७
प्रकल्प पूर्ण केल्याचा दिनांक : ५/३/२०१७
विभाग प्रमुख
पर्यवेक्षक संचालक
अनुक्रमणिका
अ.क्र
|
विषय
|
पान.नं
|
१
|
प्रस्तावना
|
१
|
२
|
साहित्य
साधने
|
२
|
३
|
पूर्व
नियोजन
|
३
|
४
|
उद्देश
|
४
|
५
|
कृती
|
५
|
६
|
पोल्ट्री
व्यवसाय उपयोग
|
६
|
७
|
अडचणी
|
७
|
८
|
निरीक्षण
|
८
|
९
|
Costing
|
९
|
१०
|
संदर्भ
|
१०
|
११
|
अनुमान
|
११
|
१२
|
फोटो
|
१२
|
प्रस्तावना
कुकुटपालन सुरु करण्यापूर्वी त्याविषयीचे
शास्त्रीय ज्ञान व तांत्रिक गोष्टींची माहिती असणे आवशक आहे.सदर्न कुकुट पालन हे
अंडी उत्पद्नासाठी व मांसासाठी R.I.R करता येते.अंड्यासाठी
कुकुटपालन करायचे असल्यास विविध जातीच्या उदा:गावटी कोंबड्या
एक ते सहा आठवड्यात लहान पिल्लांची निगा
राखणे.सहा ते वीस आठवड्या पासुन शरीर वाढीसाठी आणि २१ पुढे पक्षांचा अंडी देण्याचा
काल असतो. अशा प्रकारे अंड्यावरील कोंबड्यांचे व्यवस्तापन करावे .वयानुसार प्रतेक
पक्षाला १.५ ते २.० चौ फुट जागा असावी .व ग्रामीण भागात कोंबडीच्या मांसासाठी कुकुटपालन
करणे सोपे व फायदेशीर ठरते.
साहित्य व साधने
अ.क्र
|
वस्तू
|
उपयोग
|
१
|
फिडर
|
वापर कोंबड्याना खाद्य
देण्यासाटी
|
२
|
ड्रिंकर
|
पाणी देण्यासाटी
|
३
|
चिक गार्ड
|
थंडीपासून वाचवण्यापासुन
|
४
|
डीबिकर
|
चोची कट करणे
|
५
|
बल्ब
|
पिल्लांना हिट देणे
|
६
|
तांदुळाचा भुसा
|
१.५ इंच गादी बनवण्यासाटी
|
७
|
लासोटा,गमबुरालस
|
रोग न होण्यासाठी
|
८
|
लाकूड
|
आगलावून हिट देण्यासाटी
|
९
|
वजन काटा
|
पक्षांचे वजन करण्यासाठी
|
पूर्व नियोजन
सगळ्यात पहिलांदा आम्ही पोल्ट्री पाण्याने धुवून काढली.नंतर पोल्ट्री मधे चुना
मारला.पोल्ट्री मधे चीकगार्ड आणुन त्याच्या आत मधे तांदळाचा भुसा टाकला.आणि
त्याच्या वर पेपर आथरले.आणि लाईट फिटिंग चे काम चालू केले.पिल्लांना हिट
देण्यासाटी ६० व १०० होल्ट चे बल्ब लावले.चिकगार्ड च्या आत मधे चिकफिडर आणि
चिकड्रीकर टेवले.आणि पक्षी आल्यावर त्यांना ग्लुकोज चे पाणी दिले.
उद्देश
*कोंबड्यांचे व्यवस्तापन करणे व माहिती मिळवणे.
*तसेच कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळविणे आणि काम करत करत शिकणे.
*कोंबड्या विषयी प्रत्यक्ष माहिती घेने व ते प्रक्टीकॅल करणे.
कृती
*सगळ्यात पहिलांदा आम्ही पोल्ट्री पाण्याने धुवून काढली.नंतर पोल्ट्री मधे चुना
मारला.*पोल्ट्री मधे चीकगार्ड आणुन त्याच्या आत
मधे तांदळाचा भुसा टाकला.*आणि त्याच्या वर पेपर
आथरले.*आणि लाईट फिटिंग चे काम चालू केले.*पिल्लांना हिट देण्यासाटी ६० व १०० होल्ट चे बल्ब
लावले.*चिकगार्डच्या आतमधे चिकफिडर आणी चिकड्रीकर टेवले.*आणि
पक्षी आल्यावर त्यांना ग्लुकोज चे पाणी दिले.*त्यांचे
वजन वाढण्यासाठी गहू,कोबी.ई पदार्थ दिले.
पोल्ट्री
व्यवसाय उपयोग
*भारत हा कृषी प्रधान देश
आहे.
*पोल्ट्री व्यवसायात आपल्याला
जास्तीत जास्त फायदा होत असतो.
*त्यामुळे आपल्याकडे
पोल्ट्री व्यवसाय जास्त चालतो.
*आपल्याला त्यामधे कमी
खर्चात जास्त फायदा होत असतो.
*भांडवलाची गुंतवणूक करून
मोठे उत्पन मिळून देणारा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून त्याकडे पहिले जाते.
*आणि तसेच अंडी उत्पद्नासाठी
पण उपयोग होतो.त्याच बरोबर मांससाठी उपयोग होतो.
अडचणी
*दररोज पाण्याची भांडी
धुवावी लागत होती.
* १५ दिवस रोज पेपर चेंज
करावे लादत होते.
*आणि रोज झाडून काढावे लागत
होते.
निरीक्षण
*या प्रकल्पा मधे असे
निरीक्षणास आले की पक्षाला पाणी आणि खाद्य वेळेवर दिले तर पक्षांच्या वजनात वाढ
होते.
*मी त्यानंतर त्यांना
अॅप्रोलीयमची पावडर पाण्यात मिक्स करून दिली .
Costing
अ.क्र
|
मालाचे नाव
|
ए.माल
|
दर
|
ए.किमंत
|
१
|
RIR पक्षी
|
२००
|
१९
|
३८००
|
२
|
प्रीस्टाटर
|
५० kg
|
२९
|
१४५०
|
३
|
गाडी खर्च
|
---
|
---
|
४६
|
४
|
गाडी खर्च
|
---
|
---
|
१००
|
५
|
गाडी खर्च
|
---
|
---
|
५०
|
६
|
लासोटा
|
---
|
---
|
८५
|
७
|
होल्डर
|
२
|
१५
|
---
|
८
|
वायर
|
५ mitar
|
८
|
---
|
९
|
बल्ब
|
200 w
१०० w
|
६
|
---
|
१०
|
३पिन
|
---
|
१
|
२६६
|
११
|
चुना
|
५ kg
|
७
|
३५
|
१२
|
गमबुरा लस
|
१
|
८५
|
८५
|
१३
|
स्टाटर खाद्य
|
५० kg
|
१२७०
|
१२७०
|
१४
|
पेट्रोल खर्च
|
---
|
---
|
११५
|
१५
|
भुसा
|
२५
|
---
|
१००
|
१६
|
लासोटा
|
१
|
८५
|
८५
|
१७
|
फिनिशर
|
१
|
११६५
|
११६५
|
१८
|
फिनिशर
|
१
|
११८०
|
११८०
|
१९
|
फिनिशर
|
१
|
११८०
|
११८०
|
२०
|
पेट्रोल खर्च
|
---
|
---
|
७०
|
२१
|
प्रवास खर्च
|
---
|
---
|
५०
|
२२
|
भाजीपाला
|
---
|
---
|
३९०
|
२३
|
मिनरल
|
---
|
---
|
७५
|
२४
|
एकूण खर्च
|
|
|
११,५९३
|
संदर्भ
*हि माहिती आम्ही स्वता एका
जवळच्या पोल्ट्रीला भेट देऊन घेतली.
*काही माहिती आमच्या सरांनी
सांगितली.
*आणि इंटरनेट वर पण पहिली.
अनुमान
*मला या प्रोजेक्ट मधे समजले
की पक्षाचे व्यवस्थापण योग्य प्रकारे केले तर पक्षाचे वजन खाद्य हे त्याच्या
वजनानुसार द्यावे
फोटो
No comments:
Post a Comment