विज्ञान आश्रम पाबळ
प्रकल्प अहवाल
२०१६-२०१७
विभागा:शेती व पशुपालन ,फुडल्याब
विज्ञान आश्रम पाबळ.ता.शिरूर जि .पुणे
प्रकल्प अहवाल
२०१६-२०१७
विभागाचे नाव :शेती व पशुपालन
प्रकल्पाचे नाव :बटाटे वेफर्स आणि
केळी वेफर्स
प्रकल्प केल्याचे ठिकान:विज्ञान आश्रम पाबळ
प्रकल्प करणाऱ्याचे नाव :अतुल लक्ष्मण कोबल
साथीदाराचे नाव : प्रशांत नेवसे
मार्गदर्शकाचे नाव :सचिन सर,रेशमा मॅडम
प्रकल्प सुरु केल्याचा दिनांक :१/१/२०१७
प्रकल्प पूर्ण केल्याचा दिनांक : २/१/२०१७
विभाग प्रमुख पर्यवेक्षक संचालक
अनुक्रमणिका
अ.क्र
|
विषय
|
पान .न
|
१
|
प्रस्तावना
|
१
|
२
|
उद्देश
|
२
|
३
|
साध्य
|
३
|
४
|
साहित्य
|
४
|
५
|
साधने
|
५
|
६
|
कृती
|
६
|
७
|
अडचणी
|
७
|
८
|
निरीक्षण
|
८
|
९
|
Costing
|
९
|
१०
|
फोटो
|
१०
|
११
|
अभिप्राय लेखन
|
११
|
|
|
|
प्रस्तावना
विविध सन : यात्रा अशा प्रसंगाचे ऐतिहासिक सामाजिक महत्व तर आहेच .त्या सोबत
आर्थिक महत्वाची नेमणूक राहिली आहे या काळात तयार होणाऱ्या वस्तू ,पदार्थ यांची
फार मोठी व्यावसाईक साखळी तयार होत असते.कच्या माल आणण्यापासून ते विक्रीपर्येंत
अनेक टप्पे यात समाविस्त असतात .हे टप्पे अभ्यासण्यासाटी बटाटे,वेफर्स केळी वेफर्स
,हा प्रकल्प गृहउद्योग विभागासाटी निवडला.
उद्देश
लोकांचा चवी नुसार त्यांना वेफर्स उपलब्द करून देणे.लोकांच्या आवडीनुसार त्या
प्रोडेक्ट मधे बदल करून त्यांचे आरोग्यावर चांगल्याप्रकारे परिणाम करणारे घटक
प्रोटीन क्यालरीज यांचे प्रमाण महत्वाचे राहते.हे प्याकिंग फूडग्राहक विक्री
करतो.हि गरज लक्षात घेऊन हा प्रोजेक्ट केला .
साध्य
या प्रोजेक्ट मधून आम्हाला असे साध्य करायचे आहे कि आपला माल ग्राहकापर्यंत
जास्तीत जास्त कसा पोहचेल.
आणि आपल्याला कसा प्रोफित होईल हे
साध्य करायचे आहे.
साहित्य
बटाटे ,केळी ,तेल ,मिट ,चाट मसाला ,मिरची पावड,तुरटी ई .
साधने
गेस,वेफर्स किसणी ,कढई ,जार्या ,प्याकेजिंग मशीन ई
प्रोडेक्टचे नाव
१)बटाटे वेफर्स
२)केळी वेफर्स
१)सर्वात पहीलांदा बटाटे बाजारातून विकत आणले.
२)सर्वात पहिलांदा बटाटे धुवून घेतले.
३)नंतर वेफर्स च्या किसणीने चकल्या पाडल्या.
४)आणि त्या चकल्या मीठात व तुरटीच्या पाण्यात भीजत ठेवल्या.
५)नंतर त्या पाण्यातून काढून थोड्या सुकवल्या
६)त्या सुकल्यानंतर तेलात टाकून तळून घेतले.
७)सर्व तळून झाल्यावर त्यांना चाट मसाला व मिरची पावडर लावली.
८)नंतर ३० gm असे एक एक पुडे प्याकिंग केले.
*प्रोडेक्ट बनविताना त्या पदार्थाची चव टिकवून कशी ठेवावी व त्यात प्रोटीन
,क्यालरीज युक्त घटक, मसाले मिक्स
केल्यावर चव बदलली जाते. हि अडचण होती.
*हे नवीन प्रोडेक्ट ग्राहक स्वीकारतीलका हा प्रश्न अडचण निर्माण करत होता.
निरीक्षण
*वेगवेगळे प्रोडेक्ट बनविताना एकाच साहित्यापासून दुसरा पदार्थ तयार होतो .
*मार्केटिंग साटी असे पदार्थ सोपे जातात.
*ग्राहकांच्या आवडीची वेफर्स असल्याने त्यांची लवकर मार्केटिंग होते
*अशा वेफर्स खाण्यास चांगल्या असतात चवीला.
Costing
अ.क्र
|
मालाचे नाव
|
ए.माल
|
दर
|
ए.किमत
|
१
|
बटाटे
|
1kg
|
10
|
10
|
२
|
मीठ
|
4gm
|
18
|
0.072
|
३
|
तेल
|
250gm
|
75
|
18.75
|
४
|
मॅगी मसाला
|
2
|
5
|
10
|
५
|
इंधन
|
10mi
|
5
|
10
|
६
|
पॅकेजिंग
|
5
|
1
|
5
|
७
|
मजुरी
|
|
|
8.17
|
|
एकूण खर्च
|
|
|
65.64
|
1kg बटाट्या पासून प्रति १२ पॅकेट्स तयार झाले.
म्हणून एकूण खर्च ६५.६४ रु झाला.
म्हणून प्रति पॅकेट्स किंमत ५.४७ झाली.
फोटो


सन २०१६-१७ या वर्षाचा गृहउद्योग या मधील बटाटे आणि केळी वेफर्स हे प्रोडेक्ट
बनवून विक्री करणे.हा प्रकल्प केला.
यामधे फुडल्याब म्याडम यांनी मदत केली. प्रोडेक्ट चे मार्केटिंग कसे करावे हे
शिकण्यास मिळाले.
No comments:
Post a Comment